Lokseva Academy & Publication Pune Canale de Telegram

#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva

View in Telegram

Recent Posts

TARGET COMBINE
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025

बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...  
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?

By आप्पा हातनुरे सर

काय वाचावं ?
कस वाचावं?
काय करावं ?
म्हणजे शंभर टक्के
रिझल्ट येईल!.

Date- 25 Oct 2024
Time- 7.00 Pm

👉YouTube Channel - Vastav Katta
Link : https://www.youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform
COMBINE BOOK REVISION BATCH मध्ये Lectures नेमके कसे होतात ?

विषय: अर्थव्यवस्था
घटक: दारिद्रय व बेरोजगारी
BY आप्पा हातनुरे सर

👉https://youtu.be/rl1ksV7sBzQ

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
लोकसेवा प्रकाशनाचे 21000 प्रश्नसंच हे पुस्तक आज सायंकाळी चार वाजता लोकसेवा मॉल सदाशिव पेठ येथे उपलब्ध करून दिले जाणार आहे तरी ध्रुवतारा अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेनुसार आज संध्याकाळी4 ते 6 या वेळेमध्ये पुस्तक घेऊन जावे.
TARGET COMBINE
पूर्व परीक्षा - 5 जानेवारी 2025

बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार...  
COMBINE PRE.2024 : पास होण्यासाठी नेमक काय वाचावं ?

By आप्पा हातनुरे सर

काय वाचावं ?
कसे वाचावं?
काय करावं ?
म्हणजे शंभर टक्के
रिझल्ट येईल!.

Date- 25Oct 2024
Time- 7.00 Pm

👉YouTube Channel - Vastav Katta
Link : https://www.youtube.com/@VastavKattaTheRealityPlatform
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

📌 बॅच सुरु.

Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
फीस: 2000/-
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)

👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

Note

👉 बॅच 6 नोव्हेंबर पर्यंत जॉईन करू शकता. कारण 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे 17 ऑक्टोबर पासूनचे लेक्चर्स तुम्ही 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कव्हर करू शकता.

👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.

👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 6 तास बघता येईल.

👉Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
पुण्यातील ध्रुवतारा या अभ्यासिकेला काही दिवसां पूर्वी आग लागून विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा उपयोगी गोष्टी त्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
मित्रांनो त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे नोट्स कोणाचे लॅपटॉप, कोणाचा मोबाईल, कोणाचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण जळून खाक झाले. या विद्यार्थ्यांना प्रत्येकाने होईल तशी मदत करत आहेत
मी माझ्याकडून मला पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी सर 21000 प्रश्नसंच तुम्ही द्या अशी मागणी केली आहे मी नक्कीच विद्यार्थ्यांना 21000 प्रश्नसंच जेवढे अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी होते तेवढे म्हणजे माझ्या मते दीडशे एक विद्यार्थी या सर्वांना 21 हजार प्रश्नसंच देऊया.
सोबतच अजून काही आपल्या पब्लिकेशनच्या गोष्टी विद्यार्थ्यांना पाहिजे असतील तर त्या पण आपण त्यांना देऊया.
त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्या अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांच्या पेनापासून जे जे मदत करता येईल ते या सर्व विद्यार्थ्यांना लोकसेवा अकॅडमी व लोकसेवा पब्लिकेशन नक्की करेल.
21 हजार प्रश्न संचासाठी किरण सरांनी तर मला सांगितलं आहे पण बाकी काही इतर गोष्टींसाठी.त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या एका प्रतिनिधींनी माझ्याशी संपर्क करावा
(8975873522).

त्यातील कोणी अत्यंत गरीब असतील तर अशा काही विद्यार्थ्यांचे आपण परीक्षेपर्यंत खर्च पण करूया. त्यांचे राहण्यापासून ते लायब्ररी पुस्तके म्हणजे 5 जानेवारी 2025 किंवा 2 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या परीक्षेपर्यंत त्यांचा महिन्याला जेवढा खर्च येतो तेवढा सर्व खर्च आपण करूया मित्रांनो आजपर्यंत केवळ तुम्हीच Appa Hatnure याला Appa Hatnure ही ओळख दिलेली आहे ती मी माझ्या आयुष्यात कदापि विसरणार नाही.

नोट:पण मित्रांनो तुमची अधिकृत विद्यार्थ्याच्या प्रतिनिधी कडून खरंच गरीब व होतकरू असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव मला मिळाली पाहिजे.ती नावं मला न देता तुम्ही किरण निंभोरे सरांना पण दिला तरी चालेल.

तुमचाच मित्र,

Appa Hatnure.
सर्व विषयांचे CLASS NOTES केव्हा पर्यन्त उपलब्ध होतील ?
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

📌 बॅच सुरु.

Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
फीस: 2000/-
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)

👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

Note

👉 बॅच 6 नोव्हेंबर पर्यंत जॉईन करू शकता. कारण 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे 17 ऑक्टोबर पासूनचे लेक्चर्स तुम्ही 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान कव्हर करू शकता.

👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.

👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 6 तास बघता येईल.

👉Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
Lokseva Academy सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील.
कम्बाईन बुक रिविजन बॅच 2️⃣
सुरू होणार आहे का असं बरेच विद्यार्थी विचारत आहेत पण दुसरी बॅच सुरू होणार नाही.

आपली सध्याची कम्बाईन बुक रिविजन बॅच सर्वांनी नोव्हेंबर 6 पर्यंत जॉईन करू शकता. त्यानंतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिलॅबस वेळेत कव्हर होणार नाही.
6 नोव्हेंबर पर्यंतच का म्हणतोय कारण 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे जी रीविजन बॅच 17 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झालेली आहे तेव्हापासूनचे लेक्चर्स तुम्ही 28 ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान कव्हर करू शकता. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे त्यांनी 6 नोव्हेंबर 2024 पर्यंत केला तरी चालेल.
त्यानंतर केला तर मात्र लाईव्ह बॅच चा फायदा होणार नाही. तर ते लाईव्ह सेशन रेकॉर्डेड स्वरूपात पहावे लागतील.

👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

📌 बॅच सुरु.

Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
फीस: 2000/-
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)

👉बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

Note
👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.

👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 6 तास बघता येईल.

👉Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

📌 बॅच आज 5 pm पासून सुरु होईल.

Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
फीस: 2000/-
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)

👉 बॅच लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
कम्बाईन बुक रिविजन बॅच 2024 ला उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल प्रथमतः मी महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो.
मित्रहो तुम्ही माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे तो सार्थ ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न या बॅचमध्ये मी करणार आहे. यापूर्वीही केलेला आहे आताही करेल.

ऍडमिशन च्या बाबतीत आतापर्यंतच्या सर्व बॅचेस चे रेकॉर्ड ब्रेक ही कम्बाईन बुक रिविजन बॅच करणार आहे.

सर्वांचे मनापासून धन्यवाद!

नक्कीच मी स्वतः दररोज जास्तीत जास्त अभ्यास करून तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमी कमीत वेळेमध्ये जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड देता येईल.
महाराष्ट्रातील अनेक सैनिक आपली सेवा झाल्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. असे अभ्यास करून निवड झालेल्या सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
मी महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना आवाहन करतो की जे सैनिक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे. जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी लाभेल. सोबतच तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे? म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही एक चांगली पोस्ट मिळवू शकाल. यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी.

👉 स्थळ: देवकृपा लॉन्स अँड हॉल, बजाज फंक्शन हॉलच्या समोर, छत्रपती चौक, नांदेड.
👉 दिनांक: 19 ऑक्टोबर 2024, दुपारी 12 वाजता.

तुमचाच मित्र,
Appa Hatnure
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
फीस: 2000/-
बॅच सुरु: 17 ऑक्टोबर 2024 पासुन
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल)

बॅच लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

Note

👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.
👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 2 वेळेस बघता येईल.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
SPECIAL MATH & REASONING BATCH NO -2 : By Pavan Patil Sir
(For MPSC Combine 'B' & 'C')

👉 Admissions Open
👉 Live + Recorded Batch

बॅच सुरू: 17 ऑक्टोबर 2024
वैधता: 4 महीने
फीस: 999/-

कोर्स लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/581030/lttok

वैशिष्टे :
सर्व घटकांचे Basic video Recorded
स्वरूपात उपलब्ध आहेत.
2013 ते 2023 Combine PYQ घेतले जातील.
Practice व Revision Class Live होतील

नोट: डेमो लेक्चर पाहूनच बॅच जॉइन करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
लोकसेवा Combine बॅचचा विद्यार्थी रविकुमार रुमाले Sir (Police Sub Inspector 2022) यांची लोकसेवा अकॅडमी & पब्लिकेशनला सदिच्छा भेट.....
कम्बाईन पूर्व परीक्षा 2024 खरंच पास व्हायचे असेल तर नक्की जॉईन करा.
...................................................
पण अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की, आपलं स्वतःचं रिविजन अप्पा सरांसोबत कराव तर अशा विद्यार्थ्यांनी जॉईन करावं
.......................................................
कम्बाईन बुक रिविजन बॅचला सुरू होण्यासाठी केवळ उद्याचा दिवस उरलेला आहे.
.......................................................

17 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता बॅच सुरू होईल.
.......................................................
बॅच लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok
.......................................................

बॅचमध्ये अफलातून शिकवलं जाणार आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थी कसा पास झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांची येत्या दिवसांमध्ये मेहनत कमी करून स्वतः जास्तीत जास्त मेहनत करून विद्यार्थ्यांना कसं पास करता येईल याचा या बॅचमध्ये जास्तीत जास्त विचार केला जाईल.

नोट: अगदी नवीन विद्यार्थ्यांनी ही बॅच कृपया करून जॉईन करू नये कारण त्यांना विषयाचा.. घटकाचा कुठलाही सिक्वेन्स लागणार नाही.
COMBINE BOOK REVISION LIVE BATCH (गट ब व गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

Live Batch: रोज संध्याकाळी: 5 ते 6.30 pm
फीस: 2000/-
बॅच सुरु: 17 ऑक्टोबर 2024 पासुन
बॅच कालावधी: 35-40 दिवस

बॅच लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/578530/lttok

Note

👉 शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करू नये.
👉 Live Lecture झाल्यावर तोच video परत 2 वेळेस बघता येईल.
👉 Syllabus 35-40 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत असेल.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
See more posts

View in Telegram

Telegram Channel
TeleSearch Telegram Search