Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Recent Posts
जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. ००४/२०२१ सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट अ संवर्गाच्या 7 उमेदवारांची शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. ०३२/२०२४ किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी, शासकीय वैद्यकीय व कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद, गट ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. ०२४/२०२४ सहयोगी प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. १३५/२०२३ ते २६३/२०२३ विविध विषयातील सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ०८०/२०२३, ०८७/२०२३ व १००/२०२३ विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.292/2023, 375/2023, 328/2023, 272/2023, 312/2023 व 318/2023करीता आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम तसेच जा.क्र.292/2023, 328/2023, 272/2023, 312/2023 व 318/2023च्या मुलाखतींकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.399/2023 प्राध्यापक, सामाजिक दंतशास्त्र, शासकिय दंत महाविद्यालय, गट अ,
जा.क्र.403/2023 प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, शासकिय दंत महाविद्यालय, गट अ,
जा. क्र. 289/2023 सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ अलिबाग,
जा. क्र. 319/2023 सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, धाराशिव -
संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.403/2023 प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र, शासकिय दंत महाविद्यालय, गट अ,
जा. क्र. 289/2023 सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ अलिबाग,
जा. क्र. 319/2023 सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ, धाराशिव -
संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.००३/२०२४ सहायक प्राध्यापक, आय. सी. सी. यु. औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट ब संवर्गाच्या एका पदावर कोणत्याही उमेदवाराची शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र.३२१/२०२३ सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गाकरीताच्या कोणत्याही उमेदवाराची शिफारस करणे शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा. क्र. १९१/२०२३ सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. २५५/२०२३ सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र. १३८/२०२१ सहायक प्राध्यापक, समाजसेवी औषधवैद्यकशास्त्र (प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र), गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा संवर्गाचा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
जा. क्र.253/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट ब संवर्गाकरीता दि. 24 व 25 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32
https://mpsc.gov.in/acts_regulations/32