एकनाथ पाटील (तात्यांचा ठोकळा) Telegram Channel

Free PDF, Current affair, letures

View in Telegram

Recent Posts

गट क परीक्षा २०२४
जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
अभिजात भाषा


भारतात आत्ताच्या घडीला 11 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे..

तामिळ (2004) "

संस्कृत (2005)

कन्नड (2008)

तेलुगु (2008)

मल्याळम (2013)

ओडिया (2014)

मराठी (2024)

पाली (2024)

बंगाली (2024)

प्राकृत (2024)

आसामी (2024)

अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language) मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात

1-संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान " 1500-2000 वर्षे प्राचीन असावा.

2- या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.

3- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.

4- प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.

• अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

काही प्रमाणात पैसे मिळतात

अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

• अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.

• प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं

प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात
See more posts

View in Telegram

Telegram Channel
TeleSearch Telegram Search